Background of Onion Price Crisis
sakal
नामपूर: आगामी काळात ‘नाफेड’चा कांदा बाजारात येणार असल्याच्या चर्चेने रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. ‘नाफेड’चे कांद्याने भरलेले ट्रक जाळण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला आहे. याबाबत बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांना सोमवारी (ता. ८) निवेदन देण्यात आले.