मनमाड: उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणारी ‘नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आता मनमाड जंक्शनवरूनही उपलब्ध झाली आहे. मंगळवारी सकाळी नांदेडहून ही गाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृष्टी पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ झाली.