Nandgaon Protest : नांदगाव भाजपमध्ये 'एक मुद्दा, दोन गट'; राहुल गांधींच्या निषेधासाठी दोन स्वतंत्र आंदोलने!

BJP Workers Protest Against Rahul Gandhi in Nandgaon : नांदगावात भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या कथित विधानांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत निदर्शने केली आणि राष्ट्रपतींकडे कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर केले.
Protest

Protest

sakal

Updated on

नांदगाव: संसदेचा अवमान करणारे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल यांच्यासह काँग्रेसच्या वीस खासदारांच्या विरोधात राष्ट्रपतींनी कारवाई करावी. तसेच संबंधितांना अपात्र करावे. या मागणीसाठी आज नांदगावला भारतीय जनता पक्षातर्फे दोन ठिकाणी वेगवेगळे आंदोलने झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com