Gold Ring Accidentally Swallowed by Bull in Nandgaon : शिंदे यांच्या राजा नावाच्या १० वर्ष वयाच्या बैलाच्या पोटाची शस्त्रक्रिया करून दिड तोळा वजन आज रोजी त्याची. १ लाख ५५ हजार रुपये किंमत असलेली सोन्याची अंगठी काढण्यात आली.
अरुण हिंगमिरे, नांदगाव: तालुक्यातील जातेगाव येथील प्रगतिशील शेतकरी प्रकाश गोविंद शिंदे यांच्या राजा नावाच्या १० वर्ष वयाच्या बैलाच्या पोटाची शस्त्रक्रिया करून दिड तोळा वजन आज रोजी त्याची. १ लाख ५५ हजार रुपये किंमत असलेली सोन्याची अंगठी काढण्यात आली.