Election
sakal
नांदगाव: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतो. आता कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या संबंधातून सगळे लक्ष आता राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या अधिसूचनेकडे लागले आहे.