नांदगाव- तालुक्यात आठ गावे व त्यालगतच्या वाड्यावस्त्यासाठी टँकर सुरू झाले असून नव्याने पुन्हा अकरा गावे व वाड्या वस्त्यांसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर सुरु करण्यासाठी नाशिकच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यात नांदगाव ताल्लुक्यात सर्वाधिक म्हणजे ७७ टँकर सुरु होते.