Daily Struggle of Students
sakal
नांदगाव: खानदेश-मराठवाड्यातील दळणवळणाचा प्रमुख रस्ता असलेल्या नांदगाव तालुक्यातील कासारी-तळवाडे घाटापासून ते मन्याड फाट्यापर्यंत मंगळवारी (ता. ३०) पुन्हा ट्रॅफिक जाम लागला... जवळपास सहा ते सात किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.