Nandini River : न्यायालयाचा अवमान! नंदिनी नदीत गॅबियनऐवजी सिमेंट-काँक्रिटची भिंत; अधिकारी व ठेकेदारावर कारवाईची मागणी

High Court Orders Ignored: Concrete Wall in Nandini River : टाकळी गाव ते नंदिनी-गोदावरी संगमापर्यंत नंदिनी नदीपात्रात उच्च न्यायालयाच्या सूचनांचे उल्लंघन करून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बेकायदा सिमेंट-काँक्रिटची रिटेनिंग वॉल बांधली जात असल्याचा आरोप गोदावरी नदी प्रदूषणमुक्त समितीने केला आहे.
Nandini River

Nandini River

sakal 

Updated on

नाशिक: टाकळी गाव ते नंदिनी-गोदावरी संगमापर्यंत नंदिनी नदीत गॅबियन पद्धतीची भिंत बांधण्याच्या उच्च न्यायालयाच्या सूचना आहेत. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत महापालिकेच्या ना-हरकत दाखल्यानुसार काँक्रिटची रिटेनिंग वॉल बांधली जात असल्याने न्यायालयाचा अवमान झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com