Nandur Madhmeshwar
sakal
चांदोरी: रामसर स्थळाचा दर्जा नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य पक्ष्यांचे खरे स्वर्गस्थान मानले जाते. दर वर्षी हिवाळ्यातील प्रारंभी स्थलांतरित पक्ष्यांचे थवे येथे येऊन थांबतात, आणि संपूर्ण परिसर त्यांच्या किलबिलाटाने दुमदुमून जातो. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या ‘पक्षी सप्ताहा’च्या निमित्ताने दिनांक ८ नोव्हेंबर रोजी पक्षी प्रगणना हा उपक्रम उत्साहात पार पडला.