Nandur Madhyameshwar : नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्ष्यांची विक्रमी संख्या; ६,७०० हून अधिक पाणपक्षांची नोंद
Nandur Madhyameshwar Sanctuary Monthly Bird Count : मासिक पक्षीगणनेत तब्बल सहा हजार ७०० पाणपक्षी व सुमारे तीन हजार २०० गवताळ पक्षी आढळले. या गणनेत ३०० हून अधिक स्थलांतरित व स्थानिक प्रजातींचीही नोंद झाली.
चांदोरी: नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात शुक्रवारी (ता. २९ ऑगस्ट) सकाळी घेतलेल्या मासिक पक्षीगणनेत तब्बल सहा हजार ७०० पाणपक्षी व सुमारे तीन हजार २०० गवताळ पक्षी आढळले. या गणनेत ३०० हून अधिक स्थलांतरित व स्थानिक प्रजातींचीही नोंद झाली.