Nashik Crime : राहुल धोत्रे हत्याकांडातील आणखी दोघांना अटक; मुख्य संशयित उद्धव निमसे अजूनही फरार!

BJP Leader Uddhav Nimse Still Absconding : राहुल संजय धोत्रे खून प्रकरणातील आणखी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.
Crime
Crimesakal
Updated on

नाशिक: नांदूर नाका परिसरात झालेल्या राहुल संजय धोत्रे खून प्रकरणातील आणखी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली. तथापि, मुख्य संशयित व भाजप पदाधिकारी माजी नगरसेवक उद्धव निमसे गेल्या आठवडाभरापासून पसार असून, पोलिसांना त्यांचा अद्याप मागमूस लागत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com