Taloda violence
sakal
तळोदा: अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नंदुरबार येथील घरावर शनिवारी (ता. १०) रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास सुमारे ४० ते ५० अनोळखी लोकांनी दगडफेक केली. याबाबत तीन फिर्यादीवरून नंदुरबार पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.