Nashik Bribery Case : नाशिकमध्ये लाचखोर वजन-मापे निरीक्षकावर एसीबीचा 'ट्रॅप'; 24 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले, अधिकाऱ्याचा 'असा' झाला भांडाफोड

Nashik petrol pump bribery case : नाशिक जिल्ह्यातील वणी येथे पेट्रोल पंप तपासणी प्रमाणपत्र देण्यासाठी २४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वजन व मापे विभागाच्या निरीक्षकाला एसीबीने रंगेहात अटक केली.
Nashik anti corruption bureau trap case

Nashik anti corruption bureau trap case

esakal

Updated on: 

वणी (नाशिक) : पेट्रोल पंपाच्या मशिनची वार्षिक तपासणी करून त्याचे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात २४ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वजन व मापे विभागाच्या निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात (Nashik petrol pump bribery case) पकडले. भगवान प्रल्हाद डोल्हारे (वय ५१) असे अटक करण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Satara Shahupuri Police Bribe Case
Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Pathardi Bribery Case
Marathi News Esakal
www.esakal.com