Devdas Pingale : नाशिक बाजार समितीचं उत्पन्न ४० लाखांनी घटलं! पिंगळेंचा गंभीर आरोप

Devdas Pingale Accuses Committee of Mismanagement : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणि फळांची उलाढाल होते; उत्पन्न घसरणीच्या पार्श्वभूमीवर कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे.
Devdas Pingale
Devdas Pingalesakal
Updated on

पंचवटी- नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. मागील आर्थिक वर्ष एप्रिल २०२४ मध्ये दोन कोटी ३० लाख रुपये उत्पन्न होते. गत आर्थिक वर्षी एप्रिल २०२५ मध्ये एक कोटी नव्वद लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत गत वर्षी जवळपास ४० लाख रुपयांनी उत्पन्न घटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com