Nashik Air Service : Indigoतर्फे 15 मार्चपासून गोवा, अहमदाबाद, नागपूरला रोज उड्डाण

indigo plane
indigo planeesakal

नाशिक : इंडिगोने नाशिकमधून विमानसेवा सुरु करत त्यांच्या नेटवर्कमध्ये ७७ व्या स्थानाचा समावेश केला. ई- नेटवर्कमधील सातवे स्थान झाले आहे. १५ मार्चपासून नाशिकमधून दररोज गोवा, अहमदाबाद, नागपूरसाठी विमानांचे उड्डाण होईल.

जाणे आणि परत येण्यासाठीची ही सेवा असेल. व्यवसाय, पर्यटन, दळवळणाला चालना मिळणार आहे. (Nashik Air Service Daily flights to Goa Ahmedabad Nagpur by Indigo from March 15 nashik news)

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

indigo plane
MPSC New Syllabus : अभियांत्रिकी, वन, कृषीसाठी नवीन अभ्यासक्रम; 2023 पासूनच लागू करण्याची तयारी

नाशिक हे विविध स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्थान हे ६ ई नेटवर्क ने जोडले गेले. विमानसेवेसाठी प्रवाशांना www.goIndiGo.in या अधिकृत संकेतस्थळावरुन बुकिंग' होऊ शकेल.

नाशिकच्या विमानसेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असून पहिल्यांदा प्रवास सुरु होण्याची वेळ आणि नंतर पोचण्याची वेळ दर्शवते. नाशिक ते मोपा (गोवा)-सकाळी ११.२०-दुपारी १.१०, मोपा ते नाशिक-दुपारी १.४०-दुपारी ३.२५, नाशिक ते अहमदाबाद-दुपारी ३.४५-सायंकाळी ५.२५, अहमदाबाद-नाशिक-सायंकाळी ५.५०-रात्री ७.१५, नाशिक ते नागपूर-रात्री ७.३५-रात्री ९.२५, नागपूर ते नाशिक-सकाळी ९.१५-सकाळी ११.

indigo plane
SAKAL Impact : पोलिसाला धमकावल्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल; झडतीत अनेक आक्षेपार्ह कागदपत्र हस्तगत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com