
Nashik to Delhi daily flights from September 16; Hyderabad, Indore, Goa services from October 26.
Sakal
-दिगंबर पाटोळे
वणी : दिंडोरी - नाशिकहून दिल्ली साठी आठवड्यातून तीनच दिवस सुरु असलेली विमानसेवा 16 सप्टेंबर पासून दररोज सुरु राहणार आहे. 26 ऑक्टोबर पासून रात्री ही एक दिल्ली विमान फेरी सुरु होणार असल्याची माहिती खासदार भास्कर भगरे यांनी दिली.