Nashik Airport : नाशिक विमानतळावर समांतर नवीन धावपट्टी

‘एचएएल’कडून २०० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला असून, या माध्यमातून नाशिकच्या हवाई वाहतुकीच्या विकासाला गती मिळणार आहे.
Nashik Airport
Nashik Airportsakal
Updated on

नाशिक- देशांतर्गत विमानसेवा वाहतुकीत नाशिकचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने नाशिक (ओझर) विमानतळावर सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीला समांतर नवीन धावपट्टी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. धावपट्टीसाठी २०० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला असून, या माध्यमातून नाशिकच्या हवाई वाहतुकीच्या विकासाला गती मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com