Nashik News : खाकीतील माणुसकी! ट्रॅफिक वॉर्डनच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला परत मिळाले ३२ हजार रुपये

Alert Traffic Wardens Recover Lost Bag in Ambad MIDC : अंबड एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या हस्ते ३२ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग मीना अग्रवाल यांना सन्मानाने परत करण्यात आली. या वेळी प्रामाणिक ट्रॅफिक वॉर्डन उपस्थित होते.
Nashik police

Nashik police

sakal

Updated on

नवीन नाशिक: कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि तत्परतेचे एक प्रेरणादायी उदाहरण अंबड एमआयडीसी परिसरात पाहायला मिळाले. ट्रॅफिक नियोजनासाठी तैनात असलेल्या वार्डनच्या सतर्कतेमुळे ३२ हजार रुपये रोख आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग संबंधित महिलेला परत मिळाली असून, या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com