Ambad Rape Case : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; नितीन गवईविरुद्ध गुन्हा दाखल

Shocking Case of Sexual Abuse Reported in Ambad : नाशिकमधील अंबड परिसरात तरुणीवर बलात्कार; लग्नाचे आमिष दाखवून अनेक वेळा अत्याचार, नितीन गवईवर गुन्हा दाखल
Crime
Woman Raped on Marriage Promiseesakal
Updated on

सिडको- अंबड परिसरात एका २५ वर्षीय तरुणीवर प्रेमसंबंध व लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फिर्यादी मुलीने अंबड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नितीन रमेश गवई (रा. लोनवाडी, ता. मलकापूर, जि. बुलडाणा) याच्याविरुद्ध बलात्कार, फसवणूक व शारीरिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com