

Rupali Chakankar sit
esakal
Nashik Ashok Kharat Case: ज्योतिषविद्येच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणारा आणि पतसंस्थांच्या मार्फत कोट्यवधींचा घोटाळा करणारा अशोक खरात सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे. खरातवर दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत. या प्रकरणात पहिल्यापासूनच रुपाली चाकणकरांचं नाव पुढे येत होतं. त्यामुळे आता चाकणकर यांना एसआयटीच्या चौकशीला सामोरं जावं लागत आहे.