Who Was Dr. Manisha Jejurkar? नाशिक हादरलं! प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ मनीषा जेजूरकर यांनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य, डॉक्टर नवरा घरात नसताना...

Who Was Dr Manisha Jejurkar? Renowned Ayurvedic Doctor in Nashik : नाशिकमधील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर यांनी गंगापूर रोडवरील राहत्या घरी आत्महत्या केली. घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Who Was Dr Manisha Jejurkar?

Who Was Dr Manisha Jejurkar?

esakal

Updated on

Nashik Ayurvedic Doctor Case : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून, शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजूरकर यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गंगापूर रोड परिसरातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले. या घटनेमुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली (Gangapur Road Nashik doctor death investigation) आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com