‘नाव लिहिलंय, आता तुझी पाळी’; ‘तांत्रिक डायरी’ बनली अत्याचाराचे शस्त्र, महिलेला १५ वर्षे छळलं, खरातनंतर ‘बडे बाबा’चा भंडाफोड

Nashik Bade Baba Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
Nashik Bade Baba Case

Nashik Bade Baba Case

ESAKAL

Updated on

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर आता गणेश जयराम जगताप उर्फ ‘बडे बाबा’च्या कारनाम्यांनी महाराष्ट्राच्या राजकारण खळबळ उडवली आहे. तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधींची फसवणूक केल्याचे आरोप या बाबावर करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com