Girish Mahajan
sakal
नाशिक
Girish Mahajan : "कुंभमेळा संपेपर्यंत नाशिकमध्येच ठाण मांडणार"; मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा निर्धार
BJP Retains Power in Nashik Municipal Corporation : सत्तेच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत नाशिकचा चेहरामोहरा बदलून टाकू, नाशिकचा सर्वांगीण विकास हाच महापालिकेतील महायुतीच्या सत्तेचा संकल्प असल्याचे राज्याचे जलसंपदा व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
नाशिक: भाजपला सलग दुसऱ्यांदा नाशिककरांनी सत्ता दिली आहे. सत्तेच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत नाशिकचा चेहरामोहरा बदलून टाकू, नाशिकचा सर्वांगीण विकास हाच महापालिकेतील महायुतीच्या सत्तेचा संकल्प असल्याचे राज्याचे जलसंपदा व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
