Girish Mahajan : 'दुसऱ्यांच्या पक्षात डोकावू नका, अन्यथा आमदार तर दूरच, जे थोडेफार..'; NCP अध्यक्षपदावरुन राज ठाकरेंना गिरीश महाजनांचा टोला

Girish Mahajan Criticizes Raj Thackeray Over NCP Comment : राज ठाकरेंच्या राष्ट्रवादीविषयक विधानावर मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर देत मनसेतील अंतर्गत स्थितीवर टीका केली.
Girish Mahajan Criticizes Raj Thackeray

Girish Mahajan Criticizes Raj Thackeray

esakal

Updated on

नाशिक : 'राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील हवा, पटेल नको’ या राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरील प्रश्नावर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, दुसऱ्यांच्या पक्षात काय सुरू आहे, याकडेच राज ठाकरेंचे कायम लक्ष असते. मात्र, आपल्या पक्षात काय चालले आहे, याकडेही त्यांनी थोडे लक्ष द्यावे. अन्यथा आमदार तर दूरच, पण जे थोडेफार नगरसेवक आहेत तेही पक्षात टिकणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com