

Police probe Nashik case of alleged coercion abuse and forced habits on woman
Esakal
नाशिकमध्ये टीसीएस कंपनीतील धार्मिक भावना दुखावल्याचे, धर्मांतराचा प्रयत्न केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष, अत्याचार आणि 'गजवा-ए-हिंद' च्या नावाखाली धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला. संशयित तंजीर इनामदार (लासलगाव) यास अटक करण्यात आली.