
Nashik CM Daura : राज्यातील सरकार संवेदनशील असून, बदलापूरच्या घटनेचे विरोधकांकडून राजकारण केले जात आहे; परंतु महाराष्ट्रातील बहिणींना आर्थिक सक्षम करतानाच सुरक्षितताही दिल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. बदलापूर घटनेवरून काहीतरी वेगळे घडविण्याचे विरोधकांचे कटकारस्थान असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Chief Minister assurance Security for sisters along with financial empowerment )