Nashik Municipal Corporation: नाशिक महापालिकेत खळबळ! भाजप नगरसेवकानं वाद घालत मोबाईल हिसकावला, वादानंतर अभियंत्याने दिला VRSचा अर्ज

Municipal administration dispute over pending file in Nashik Corporation: भाजप नगरसेवकाच्या धक्कादायक वर्तनामुळे महापालिकेत खळबळ; कनिष्ठ अभियंता मानसिक त्रासाचा आरोप करत थेट स्वेच्छानिवृत्तीच्या मार्गावर
BJP Corporator-Engineer Dispute Creates Stir in Nashik; Staff Announce Protest

BJP Corporator-Engineer Dispute Creates Stir in Nashik; Staff Announce Protest

sakal

Updated on

नाशिक: सिंहस्थाच्या कामांवरून नगरसेवक आणि प्रशासनातील तणाव ताजा असतानाच भाजपच्या नगरसेवकाने नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंत्याशी वाद घातल्याची घटना चर्चेत आली. या प्रकारानंतर मानसिक त्रास झाल्याचे सांगत संबंधित कनिष्ठ अभियंत्याने थेट स्वेच्छानिवृत्तीचा अर्जच दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com