

Nashik Congress Faces Blow as Former MLA Kotwal Joins BJP
Sakal
दवड : नाशिक जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी अखेर काँग्रेसचा झेंडा खाली ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्हा काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, चांदवड तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये आमूलाग्र बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.