Nashik Crime News
esakal
नाशिक : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा बुटाच्या लेसने गळा आवळून खून केल्याची (Nashik Wife Killed Case) धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. गुरुवारी सायंकाळी पंचवटी वाचनालयाजवळील घरात ही घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली.