Nashik Crime Case : एरंडेच्या कार्यालयात प्राण्यांचे अवयव; पेनड्राइव्हमध्ये सात महिलांचे 120 व्हिडिओ; महत्त्वाची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती

Ravindra Erande arrest latest update : नाशिकमध्ये लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी रवींद्र एरंडे याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपासात व्हिडिओ, कागदपत्रे आणि प्राण्यांचे अवयव जप्त करण्यात आले.
Nashik police custody court order news

Nashik police custody court order news

esakal

Updated on

नाशिक : महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेल्या रवींद्र एरंडे प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासातील नव्या बाबी न्यायालयात मांडत सात दिवसांच्या पोलिस कोठडीची (Nashik sexual exploitation case) मागणी केली. यावर सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संशयित आरोपीला १० एप्रिलपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, त्याच्या कार्यालयातून प्राण्यांचे अवयव जप्त करण्यात आले असून, काही महत्त्वाची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Court rejects bail of fake baba in Maharashtra
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis addressing a high-level cabinet meeting on the Nasrapur sexual assault and murder case, emphasizing strict legal action and reforms.
fake baba sexual exploitation case in Nashik
BJP corporator sexual assault case Mira Road
Marathi News Esakal
www.esakal.com