
नाशिक : सातबारावर मुलाची चुकीची झालेली नोंद दुरुस्तीसाठी एक हजाराची लाच स्वीकारताना नगरसुलच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापू वामनराव पवार (५४) असे तलाठ्याचे नाव आहे.