Nashik-Delhi flight:'नाशिक-दिल्ली दरम्यान रात्रीची विमानसेवा रविवारपासून नियमित सुरु'; खासदार भास्कर भगरेंचा पाठपुरावा

New Boost to Air Connectivity: "नाशिक-दिल्ली विमानसेवा नियमित सुरू व्हावी, यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला. आज या प्रयत्नांना यश आले आहे. या सेवेद्वारे मी थेट दिल्लीला प्रवास करीत असून दिल्ली येथे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेणार आहे.
MP Bhaskar Bhagre’s follow-up results in the resumption of regular Nashik-Delhi night flight service starting Sunday.

MP Bhaskar Bhagre’s follow-up results in the resumption of regular Nashik-Delhi night flight service starting Sunday.

Sakal

Updated on

वणी (नाशिक) : रविवार (ता. २६ ऑक्टोबर) पासून नाशिक ते दिल्ली दरम्यानची रात्रीची विमानसेवा सुरू झाली आहे. या सेवेच्या नियमित सुरूवातीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांनी रविवारी या नव्या विमानसेवेतून थेट दिल्लीकडे प्रस्थान केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com