
वणी (नाशिक): हातपाय बांधून विहिरीमध्ये टाकून दिलेल्या व्यक्तीच्या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. नाशिकमधल्या शिवनई, ता. दिंडोरी शिवारात दोन दिवसांपूर्वी विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर खुनाचा कारण समोर आलं आहे.