Nashik District Bank : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची थकबाकीदारांना जप्तीची नोटीस

Nashik District Bank : थकीत नऊ कर्जदार शेतकऱ्यांना त्यांची मालमत्ता जप्तीच्या अंतिम नोटिसा बजावल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Nashik District Bank
Nashik District Bankesakal
Updated on

जातेगाव (ता. नांदगाव) : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रशासनाने नांदगाव तालुक्यातील थकीत नऊ कर्जदार शेतकऱ्यांना त्यांची मालमत्ता जप्तीच्या अंतिम नोटिसा बजावल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नांदगाव तालुक्याची ‘अवर्षणग्रस्त तालुका’ अशी ओळख आहे. २००९ मध्ये नांदगाव तालुक्यात महापूर आला होता. त्यात अनेकांच्या जमिनी व घरे वाहून गेली. ()

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com