Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! पेठमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के,भिंतींना गेले तडे; नागरिकांमध्ये भीती

Nashik Earthquake Tremors : नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता पेठ तालुक्यातील गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन आणि एकदरे परिसराला भूकंपाचा धक्का जाणवला.
Nashik Earthquake

Nashik Earthquake Tremors Reported Again

esakal

Updated on

Nashik Earthquake: नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवारी सकाळीही ९ वाजता पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन, एकदरे परिसर धक्क्यांनी हादरला. घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत, मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मनुष्यहानी झालेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com