

Sinnar Nagar Parishad Poll Fake Voting Case Raises Security Concerns
Esakal
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास मतदानाला सुरुवात झालीय. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर रविवारी २१ डिसेंबरला मतमोजणी असेल. दरम्यान, नाशिकमध्ये नगरपरिषद निवडणुकीवेळी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिन्नर नगरपरिषदेच्या प्रभाग २ मध्ये बोगस मतदाराला पकडण्यात आलंय. या प्रकारामुळे सिन्नरमध्ये खळबळ उडाली आहे.