लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ; अनेक महिला सेलिब्रिटींचा सहभाग, कोण आहे अशोक खरात? बाहेर लोक बसलले असताना, आत कॅबीनमध्ये करायचा चाळे

Nashik Fake Astrologer Arrested in Shocking Exploitation Case with Multiple Videos Seized | नाशिकमध्ये भोंदू ज्योतिषी अशोक खरात अटक; लैंगिक शोषण प्रकरणात ५८ व्हिडिओ जप्त, तपासात मोठे खुलासे
Nashik Shocker: Fake Astrologer Arrested in Exploitation Case with 58 Videos, Alleged Celebrity Links

Nashik Shocker: Fake Astrologer Arrested in Exploitation Case with 58 Videos, Alleged Celebrity Links

esakal

Updated on

नाशिक शहरात एका प्रख्यात अंकज्योतिषीच्या रूपात फिरणाऱ्या व्यक्तीच्या विकृत कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अशोककुमार एकनाथ खरात ऊर्फ कॅप्टन खरात (६७) याला गुन्हेशाखेच्या पथकाने त्याच्या गोविंदनगर येथील बंगल्यातून अटक केली. भविष्य बदलण्याचे आमिष दाखवून उच्चभ्रू वर्तुळातील महिलांची वैयक्तिक अडचण सोडवण्याच्या बहाण्याने तो त्यांचा लैंगिक शोषण करत असल्याचे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com