Nashik News : चुंचाळे परिसरात धक्कादायक घटना; पतीने पत्नीचा खून करत स्वतः संपवले जीवन

Domestic Violence Leads to Tragic kills-Suicide in Nashik : नाशिकमधील चुंचाळे परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून करून आत्महत्या केली. या घटनेमुळे तीन मुले पोरकी झाली आहेत
Murder-Suicide
Murder-Suicide sakal
Updated on

नाशिक: कौटुंबिक वादातून सराईत गुन्हेगार व संशयित पतीने मंगळवारी (ता. १९) पहाटेच्या सुमारास पत्नी झोपेत असताना गळा आवळून खून केला, त्यानंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली. अंबड पोलिसांत मृत पतीविरोधात पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दांपत्याच्या मृत्युमुळे तीन मुलांचे आई-वडिलांचे छत्र हरपले असून, त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com