
nashik rain
esakal
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मागील 10-12 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या धुवाँधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. बंधारे ओव्हरफ्लो झाले असून, रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.