Latest Crime News : इन्स्ट्राग्रामवर ओळख झालेल्या संशयितांने कुरियरने पार्सल पाठविण्याच्या बहाण्याने महिलेला ९० हजार तर, तिच्या नातलगास ९० हजार असे सुमारे पावणे दोन लाखांना गंडा घातला आहे.
नाशिक : इन्स्ट्राग्रामवर ओळख झालेल्या संशयितांने कुरियरने पार्सल पाठविण्याच्या बहाण्याने महिलेला ९० हजार तर, तिच्या नातलगास ९० हजार असे सुमारे पावणे दोन लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.