Godavari River : नाशिकमध्ये सलग तीन दिवसांच्या पावसाने दिला ब्रेक; गंगापूर धरणातून विसर्ग वाढल्याने गोदाघाट पाण्याखाली

Godavari River Water Level Nashik: नाशिक शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानंतर रविवारी पावसाने उघडीप दिली. मात्र गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून, गोदाघाट पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
Nashik Rain Breaks Goda Ghat Submerged as Gangapur Dam Discharges Water

Nashik Rain Breaks Goda Ghat Submerged as Gangapur Dam Discharges Water

Sakal 

Updated on

नाशिक: सलग तीन दिवसांच्या संततधारेनंतर नाशिक शहर व परिसरात रविवारी (ता. ७) सायंकाळनंतर पावसाने उघडीप दिली. त्यामुळे नाशिककरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र गंगापूर धरणातून विसर्ग वाढविल्याने गोदाघाट पाण्याखाली गेला आहे. उर्वरित जिल्ह्यात दिवसभरात हलक्या सरी बरसल्या. हवामान विभागाने गुरुवार (ता. ११)पर्यंत जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com