Godavari River Floods Nashik : मुसळधार पावसाने नाशिक हादरले; दुतोंड्या मारुतीसह घाट जलमय
Continuous Rain Triggers Godavari Flood in Nashik : एकीकडे पुर पाहण्यासाठी शहभरातून नागरिकांची पंचवटी परिसरात गर्दी होते आहे. तर दुसरीकडे वाढत्या पावसामुळे नदीकाठच्या सराफ बाजारासह इतर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.
नाशिक- जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधारेने नद्या ओसंडून वाहत आहेत. शहरातून वाहून जाणारे पाणी व धरणाच्या विसर्गामुळे गोदावरीची पूरस्थिती कायम आहे. एकीकडे पुर पाहण्यासाठी शहभरातून नागरिकांची पंचवटी परिसरात गर्दी होते आहे.