Nashik Municipal Corporation : महापालिकेची योजना अपयशी होणार? दीड महिन्यातही एकही अर्ज नाही

Penalty Structure Finalized for Gunthewari Regularisation : नाशिक महापालिकेने गुंठेवारी बांधकाम नियमितीकरणासाठी शुल्क निश्चित केले असूनही अद्याप एकही अर्ज प्राप्त झालेला नाही, त्यामुळे ही योजना धोक्यात असल्याचे संकेत मिळत आहेत.
municipal corporation
municipal corporationsakal
Updated on

नाशिक- महापालिकेकडून गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्यासाठी प्रशमन शुल्क निश्‍चित करण्यात आल्याने अनेक वर्षांपासूनच्या बांधकामे नियमितीकरणासाठी प्रलंबित प्रकरणांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र अधिसूचना जारी होऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटला तरी नगररचना विभागाकडे एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही. त्यामुळे नियमितीकरण प्रतिसादाअभावी गुंडाळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com