Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Igatpuri tunnel latest update : समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगद्यात मॉड्युलर फायर सप्रेशन डेमो युनिटची नियंत्रित आग व कार्यक्षमता चाचणी होणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारा बोगदा गुरुवारी दुपारी १२ ते १ बंद राहणार आहे.
Igatpuri tunnel closure today

Igatpuri tunnel closure today

esakal

Updated on

नाशिक : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगद्यात बसविण्यात आलेल्या 'मॉड्युलर फायर सप्रेशन डेमो युनिट'ची नियंत्रित आग व कार्यक्षमता चाचणी घेण्यात येणार (Igatpuri Tunnel Closure) आहे. या चाचणीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी बोगद्यातील नागपूर बाजूकडून मुंबईकडे जाणारा बोगदा गुरुवारी (ता. २७) दुपारी बारा ते एक या वेळेत पूर्णपणे बंद असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com