

nashik crime
esakal
Nashik PCPNDT case: नाशिकमध्ये अवैध गंर्भलिंगनिदान करणारं रॅकेट उघडकीस आलेलं होतं. विशेष म्हणजे हे लोक चालत्या कारमध्येच सोनोग्राफी करुन गर्भवती मातेच्या पोटात मुलगा आहे की मुलगी, याची चाचणी करायचे. पोलिसांच्या वाहन तपासणीमध्ये हा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणी सोनोग्राफी मशिनची विक्री करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे.