Due to the heavy rains in the area and the taluk, the Darna Dam currently has 87 percent water storage.
Due to the heavy rains in the area and the taluk, the Darna Dam currently has 87 percent water storage.esakal

Nashik Monsoon : इगतपुरी तालुक्यात पावसाची मेहेरबानी; दारणासह 4 धरणे ओव्हरफ्लो

Monsoon : पावसाचे माहेरघर आणि धरणांचा तालुका म्हणून इगतपुरीची सर्वत्र ओळख आहे. या तालुक्याचे पर्जन्यमान सरासरी ३ हजार २२५ मिमी इतके आहे.
Published on

Nashik Monsoon : पावसाचे माहेरघर आणि धरणांचा तालुका म्हणून इगतपुरीची सर्वत्र ओळख आहे. या तालुक्याचे पर्जन्यमान सरासरी ३ हजार २२५ मिमी इतके आहे. तालुक्यातील सात धरणांवर चार जिल्ह्यांचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. यावर्षी तर इगतपुरी शहरासह, घाटमाथ्यावर व तालुक्यात पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे सरासरी ४ महिन्यांत पडणारा पाऊस २ महिन्यांतच बरसला आहे. आज (ता. १२) अखेर तालुक्यात एकूण २ हजार १८३ मिमी पाऊस झाला आहे. ( In Igatpuri taluka 4 dams overflow including darna dam )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com