सातपूर: नाशिक शहराला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक विकासाच्या दृष्टीने पोषक वातावरण असून, आगामी काळात नाशिकमध्ये विविध औद्योगिक प्रकल्प येणार आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने नाशिकला अधिक गती अशी माहिती उद्योग, मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.