Nashik: बड्या IT कंपनीत महिलेवर ५ वर्षे अत्याचार, महिलांना करायचे टार्गेट; ९ गुन्हे दाखल, ६ जणांना अटक

Multiple FIRs Filed Against Accused: नाशिकमधील आयटी कंपनीत महिलांवर लैंगिक अत्याचार आणि छळाच्या गंभीर तक्रारी उघडकीस आल्या असून पोलिसांनी नऊ गुन्हे दाखल केले आहेत.
Nashik

Nashik

esakal

Updated on

नाशिक: भोंदू अशोक खरात पाठोपाठ रवींद्र एरंडे याने केलेल्या महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार चर्चेत असतानाच पुन्हा नाशिकमध्येच एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतही महिलांच्या लैंगिक अत्याचारासह विनयभंग आणि धार्मिक छळ केल्याप्रकरणी शहरातील दोन पोलिस ठाण्यांमध्ये एकूण नऊ गुन्हे दाखल झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com