Nashik Karaoke Sell : हौशी कलावंतांमुळे कराओके सिस्टीम विक्रीत वाढ! दर महिन्याला 200 हून अधिक साहित्याची विक्री

Latest Nashik News : जिथे महिन्याला हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या सिस्टीम विकल्या जायच्या तिथे दर महिन्याला आता दोनशेहून अधिक साहित्याची विक्री होवू लागली आहे.
Various sizes of karaoke music systems available for sale
Various sizes of karaoke music systems available for saleesakal
Updated on

निखिल रोकडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कराओके म्युझिक सिस्टीम सध्या संगीत व गायन क्षेत्रासाठी प्रचलित शब्द होत आहे. कोरोनानंतर गायन करणाऱ्यांची संख्येत चांगलीच वाढ झाल्याने अनेक हौशी कलावंतांकडून कराओके म्युझिक सिस्टीम खरेदी केली जात आहे. जिथे महिन्याला हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या सिस्टीम विकल्या जायच्या तिथे दर महिन्याला आता दोनशेहून अधिक साहित्याची विक्री होवू लागली आहे. (Karaoke system sales increase due to amateur artists)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com