Latest Nashik News : सुमारे तीन वर्षांपूर्वी आडगाव परिसरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीस शहर पोलिसांनी ऑपरेशन मुस्कानअंतर्गत नागपुरातून ताब्यात घेतले आहे.
नाशिक : सुमारे तीन वर्षांपूर्वी आडगाव परिसरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीस शहर पोलिसांनी ऑपरेशन मुस्कानअंतर्गत नागपुरातून ताब्यात घेतले आहे. तसेच, याप्रकरणी संशयित शिक्षकालाही अटक केली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल आहे.